44 Medicine Price Under Control: BP, डिप्रेशनसह 'या' आजारांवरील औषधे झाली स्वस्त; NPPA ने निश्चित केल्या नवीन किंमती
ही औषधे सामान्यतः वेदना व्यवस्थापन, नैराश्य, चिंता, गॅस्ट्रो-संबंधित आजार, उच्च रक्तदाब आणि अनेक स्वयं-प्रतिकार रोगांसाठी वापरली जातात. ही औषधे स्वस्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
44 Medicine Price Under Control: नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने 44 नवीन औषधे किंमत नियंत्रणाखाली आणली आहेत. ही औषधे सामान्यतः वेदना व्यवस्थापन, नैराश्य, चिंता, गॅस्ट्रो-संबंधित आजार, उच्च रक्तदाब आणि अनेक स्वयं-प्रतिकार रोगांसाठी वापरली जातात. ही औषधे स्वस्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे उत्पादक प्राईस कॅपचे पालन करण्यात अयशस्वी ठरतील त्यांना जादा आकारलेली रक्कम सरकारला परत करावी लागेल.
The National Pharmaceutical Pricing Authority (NPPA) has brought 44 new drugs under price control.
The move is set to make these drugs cheaper.
(@journo_priyanka reports)https://t.co/VqS4KlsTgp.
— Mint (@livemint) August 30, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 30, 2023 09:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

