Uttar Pradesh Bus Fire: गाझीपूरमध्ये बस विजेच्या तारांशी संपर्कात आल्याने भीषण आग, अनेकांचा होरपळून मृत्यू
उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये भीषण घटना झालेल्याचे समोर येत आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसला 11,000 व्होल्टच्या विजेच्या तारेशी संपर्कात आल्याने आग लागली.
Uttar Pradesh Bus Fire: उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये भीषण घटना झालेल्याचे समोर येत आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसला 11,000 व्होल्टच्या विजेच्या तारेशी संपर्कात आल्याने आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, बसला करेंट लागल्यामुळे प्रवाशांना सुरक्षततेसाठी बाहेर उडी मारता आली नाही, त्यामुळे प्रवाशी बसमध्ये अडकून राहिले आणि लोक आगीत होरपळून मरण पावले अशी शंका व्यक्त केली जात आहे. या बसमध्ये 30 हून जास्त प्रवाशी प्रवास करत होते. या भयावह घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. दुर्घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. (हेही वाचा- लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन कॅन्टीनमध्ये भडकलेली आग नियंत्रणात
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement