Hyderabad Fire: हैदराबादमध्ये आरामघर क्रॉसरोडजवळील स्क्रॅप यार्डमध्ये भीषण आग, पहा व्हिडिओ
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Hyderabad Fire: हैदराबादमधील आरामघर क्रॉसरोडजवळील एका स्क्रॅप यार्डमध्ये भीषण आग लागली. यानंतर अनेक किलोमीटरवरून आकाशात धुराचे दाट काळे लोट दिसत आहेत. वृत्तानुसार, बसेसच्या भंगार गोदामात ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिकांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आकाशात धुराचे ढग पसरत आहेत. सध्या अग्निशमन दल आग विझवण्याचे काम करत आहे. अधिकारी आगीच्या कारणाचा तपास करत आहेत.
हैदराबादमध्ये आरामघर क्रॉसरोडजवळील स्क्रॅप यार्डमध्ये भीषण आग -
Fire accident near PV Narasimha Rao Expy. There is Indian oil petrol station just next to it#Hyderabad #Fire #News pic.twitter.com/Zo7vlmraN4
— Mr.Mario (@MrMarioTalks) November 11, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 11, 2024 04:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

