Logix Mall Fire: नोएडा येथील लॉगिक्स मॉलमध्ये भीषण आग, अद्याप कोणतीही जीवितहानी नाही
नोएडाच्या सेक्टर ३२ येथील लॉगिक्स मॉलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यामुळे अनेक जण आत अडकले आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली
Logix Mall Fire: नोएडाच्या सेक्टर 32 येथील लॉगिक्स मॉलमध्ये (Logix Mall) आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यामुळे अनेक जण आत अडकले आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. मॉल परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाहीत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आग पसरल्याने मॉलमध्ये भीतिचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा- मुंबईतील भेंडी बाजारमध्ये 4 मजली इमारतीला आग; अग्निशमन दलाचे 4 बंब घटनास्थळी दाखल, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू)
नोएडा के Logix Mall में लगी भीषण आग, शॉर्ट सर्किट की वजह से आग लगी, मची भगदड़ @noidapolice @Uppolice @fireserviceup pic.twitter.com/bi4QomefXM
— Mayank Tawer (@mayank_tawer) July 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 05, 2024 01:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

