Chandigarh Fire Video: चंदिगड येथील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही
पंजाब येथील चंदिगड येथे फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
Chandigarh Fire Video: पंजाब येथील चंदिगड येथे फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु आहे. माहितीनुसार, या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. एएनआय या वृत्त संस्थेने या आगीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. आगीत संपुर्ण दुकानाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
#WATCH | Fire broke out at a furniture market in Chandigarh, fire tenders at the spot. More details awaited. pic.twitter.com/RR1XrxJcaS
— ANI (@ANI) January 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2024 12:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

