Noida Fire Video: उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर 65 येथील इमारतीला भीषण आग, बचाव कार्य सुरु

उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर 65 मध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. शनिवारी आणि रविवारच्या मध्य रात्री आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले

Noida Fire PC TWITTER

Noida Fire Video:  उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडा सेक्टर 65 मध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. शनिवारी आणि रविवारच्या मध्य रात्री आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगी कश्याने लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. आगीमुळे धुरांचे लोट परिसरात पसरले आहे. आगीमुळे आसपासच्या परिसरात नागरिकांना धुरांचा त्रास होत आहे. (हेही वाचा- दिल्लीतील रोहिणी येथील अपार्टमेंटमध्ये अग्नितांडव, दोन जण जखमी)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement