Massive Accident In Bengaluru: बेंगळुरूमध्ये महामार्गावर धुक्यांमुळे अपघात, अनेक कार एकमेकांवर आदळल्या; (Watch Video)
बेंगळुरू विमानतळ रोडवरील दोड्डाजालाजवळ सोमवारी कार अपघात झाला. या घटनेत अनेक कार एकमेकांना आदळल्या आहे.
Massive Accident In Bengaluru: देशात वाढत्या धुक्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बेंगळुरू विमानतळ रोडवरील दोड्डाजालाजवळ सोमवारी कार अपघात झाला. या घटनेत अनेक कार एकमेकांना आदळल्या आहे. अपघातानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही. रस्त्यावर अपघातानंतर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली, पोलिस अधिकारी घटना स्थळी दाखल झाल्यानंतर वाहतुक सेवा सुरळीत केली.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement