Martyr Vicky Pahade: पुंछमध्ये शहिद झालेल्या विका पहाटेच्या बहिणीनी मागितला न्याय, अंत्यसंस्कारच्या विधीला सुरुवात
जम्मू- काश्मीरमध्ये पूंछमध्ये सुरणकोट तहसीलमध्ये बकरबल सनई भागात दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता. यात हवाई दलाचे कॉर्पोरल विकी पहाडे हे शहीद झाले आहे. आज त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Martyr Vicky Pahade: जम्मू- काश्मीरमध्ये पूंछमध्ये सुरणकोट तहसीलमध्ये बकरबल सनई भागात दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता. यात हवाई दलाचे कॉर्पोरल विकी पहाडे हे शहीद झाले आहे. आज त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विकी पहाडे शहीद झाल्यानंतर त्यांची बहिण गीता हीला आपल्या भाऊ गेल्याने मोठं दु:ख झाले आहे. तीने एएनआयच्या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, मला माझ्या भावाचा अभिमान आहे. मला माझ्या भावाला न्याय हवा आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement