Martyr Vicky Pahade: पुंछमध्ये शहिद झालेल्या विका पहाटेच्या बहिणीनी मागितला न्याय, अंत्यसंस्कारच्या विधीला सुरुवात

जम्मू- काश्मीरमध्ये पूंछमध्ये सुरणकोट तहसीलमध्ये बकरबल सनई भागात दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता. यात हवाई दलाचे कॉर्पोरल विकी पहाडे हे शहीद झाले आहे. आज त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Martyr Vicky Pahade: पुंछमध्ये शहिद झालेल्या विका पहाटेच्या बहिणीनी मागितला न्याय, अंत्यसंस्कारच्या विधीला सुरुवात
Martyr Vicky Pahade PC ANI

Martyr Vicky Pahade: जम्मू- काश्मीरमध्ये पूंछमध्ये सुरणकोट तहसीलमध्ये बकरबल सनई भागात दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता. यात हवाई दलाचे कॉर्पोरल विकी पहाडे हे शहीद झाले आहे. आज त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विकी पहाडे शहीद झाल्यानंतर त्यांची बहिण गीता हीला आपल्या भाऊ गेल्याने मोठं दु:ख झाले आहे. तीने एएनआयच्या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, मला माझ्या भावाचा अभिमान आहे. मला माझ्या भावाला न्याय हवा आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 06, 2024 12:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).