Manipur Chief Minister Security Convoy Ambushed: मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताफ्यांवर अतिरेकी हल्ला, एक जण जखमी

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताफ्यांवर अतिरेकी हल्ला झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी सकाळी 10.30 वाजता टी लैजांगजवळ हा हल्ला झाला.

Manipur CM N Biren Singh’s Security Convoy Attacked PC TWITTER

 Manipur Chief Minister Security Convoy Ambushed: मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताफ्यांवर अतिरेकी हल्ला झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी सकाळी 10.30 वाजता टी लैजांगजवळ हा हल्ला झाला. या हल्ल्यात एक पोलिस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मोईरंगथेम अजेश हे या हल्ल्यात जखमी झाले आहे. त्यांना उजव्या खांद्याच्या मागच्या बाजूला गोळी लागली आहे. या घटनेनंतर त्यांना तात्काळ मणिपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ; नागरिकांना घरात घुसून मारहाण, वाहनांची तोडफोड)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement