Congress Rally Attack: त्रिपुरामध्ये काँग्रेसच्या बाईक रॅलीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; प्रभारी अधिकाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी
आयोगाने पश्चिम त्रिपुरा येथे AICC च्या राज्य प्रभारींवर कथित हल्लाप्रकरणी राणीबाजार पीएसच्या प्रभारी अधिकाऱ्याची तत्काळ हकालपट्टी केली आहे.
Congress Rally Attack: पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील मजलिसपूर विधानसभा मतदारसंघात बुधवारी काँग्रेसच्या बाईक रॅलीवर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या प्रकरणी आता निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. आयोगाने पश्चिम त्रिपुरा येथे AICC च्या राज्य प्रभारींवर कथित हल्लाप्रकरणी राणीबाजार पीएसच्या प्रभारी अधिकाऱ्याची तत्काळ हकालपट्टी केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement