Kargil Earthquake: जम्मू काश्मीर येथील कारगिल भागात भूंकप झाल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी 7.22 वाजता हा भुकंप जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार हा भुकंप 4.3 सेक्टरचा होता. सकाळी कारगिलमध्ये भुकंप जाणवल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर परिसरात गोंधळ झाला होता. भुकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा- पाकिस्तानात 4.5 तीव्रतेचा भूकंप, कोणत्याही जिवीतहानीचे वृत्त नाही)
Earthquake of magnitude 4.3 hit 346km NNW of Kargil at about 7:22 am: National Center for Seismology (@NCS_Earthquake) pic.twitter.com/Egpv4NsfNs
— Press Trust of India (@PTI_News) May 10, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)