Atiq Ahmed Shot Dead on Camera Video: माफिया-राजकारणी आणि त्याचा भाऊ अश्रफ यांना गोळ्या झाडून करण्यात आले ठार, मारल्या गेलेल्या ठिकाणाचे पहा दृश्य (Graphic Warning)

पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात अतिक अहमद आणि अशरफ यांचा मृत्यू झाला आहे.

माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची प्रयागराजमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येची घटना कॅमेऱ्यासमोर घडली. हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अतिक अहमद यांना मेडिकलसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर हल्लेखोर आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात अतिक अहमद आणि अशरफ यांचा मृत्यू झाला आहे. दोघांचे मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले आहेत. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement