Madhya Pradesh Shocker: भरदिवसा विद्यार्थींनीचा केलं अपहरण, मध्य प्रदेशातील घटना सीसीटीव्हीत कैद
मध्य प्रदेशातील ग्वालेर येथे भरदिवसा बसस्थानकावरून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका विद्यार्थींनीचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे
Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील ग्वालेर येथे भरदिवसा बसस्थानकावरून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका विद्यार्थींनीचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गर्दीने गजबजलेल्या झाशी रोड बसस्थानकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झाले आहे. भिंड येथील पीडित विद्यार्थिनी नुकतीच बसमधून उतरली होती तेव्हा एका आरोपीनं तिला बळजबरीने बाईकवर चढवले. अपहरणाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement