Madhya Pradesh School Bus Fire Video: विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसला आग, सर्वजण सुखरुप
बसमध्ये जवळपास 5 मुले होती. सर्वांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. बसला आग लागल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. बस जळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मध्य प्रदेशातील सिधी येथे आज सकाळी मोठी दुर्घटना टळली. जेव्हा एक खाजगी शाळेची बस मुलांना घेऊन शाळेत जात होती. त्याचवेळी बसने अचानक पेट घेतला. त्यानंतर बस पेटू लागली आणि बसमधील मुले रडू लागली. सुदैवाने मुलांना पटकन बसमधून खाली आणण्यात आले. त्यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही एसआयटी शाळेची खासगी बस होती. बसमध्ये जवळपास 5 मुले होती. सर्वांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. बसला आग लागल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. बस जळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement