Madhya Pradesh Assembly Election 2023: निवडणूकीच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी मध्य प्रदेश दौऱ्यावर, मंडला मंदिरात केली पूजा (Watch video))

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी मध्य प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

Madhya Pradesh Assembly Election 2023

Madhya Pradesh Assembly Election 2023:  मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी मध्य प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर आहेत. प्रियांका गांधी मध्य प्रदेशात प्रचारासाठी असताना, तिथल्या मंडला मंदिरात त्यांनी पूजा केली. त्यानंतर प्रियांका गांधी स्थानिक महिलांसोबत विविध पूजाविधी करताना दिसले. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 24व्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने जोरदार प्रचार सुरू केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement