Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील गुना येथे बस आणि डंपरच्या धडेकत भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील गुना येथे भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. बस आणि डंपर यांच्या धडकेत अपघात झाला.
Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील गुना येथे भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. बस आणि डंपर यांच्या धडकेत अपघात झाला. या अपघातात सुमारे 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बस आणि डंपर यांच्या धडकेनंतर बसला आग लागली. या आगीत होरपळून प्रवाशांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, प्रशासन घटनास्थळी दाखल झाले, मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पुढील तपास सुरु आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तरुण राढी यांनी माध्यमांना दिली आहे.
#WATCH | Madhya Pradesh: "...Around 14 people are admitted to the Guna district hospital and 11 people are reportedly dead. Prima facie, a dumper and bus collided on the Guna-Aron route resulting in the bus catching fire. Our priority is to recover the bodies and treatment of the… https://t.co/72rr7pXE7H pic.twitter.com/5KBNvSDecS
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 27, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2023 08:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

