Lucknow Video: रायबेलीतील हॉटेलमध्ये गुंड्यांची दादागिरी, सहा जण पोलिसांच्या ताब्यात
लखनऊ येथील रायबेली हॉटेलमध्ये गुंड्यांची दादागिरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
Lucknow Video: लखनऊ येथील रायबेली हॉटेलमध्ये गुंड्यांची दादागिरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. गुंड्यांनी हॉटेलच्या मालकाला बेदम मारहाण केले. ही घटना लालगंज पोलिस ठाण्या अंतर्गत असलेले प्रताप पॅलेस येथील घटना आहे. परिसरातील लोकांनी या घटनेची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सहा ते सात गुंड्यांना ताब्यात घेतले. घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. (हेही वाचा- लखनऊ येथे लग्न समारंभात दोन पक्षात मारामारी,तीन लोक जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement