Lucknow Video: रायबेलीतील हॉटेलमध्ये गुंड्यांची दादागिरी, सहा जण पोलिसांच्या ताब्यात

लखनऊ येथील रायबेली हॉटेलमध्ये गुंड्यांची दादागिरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Lucknow Video: रायबेलीतील हॉटेलमध्ये गुंड्यांची दादागिरी, सहा जण पोलिसांच्या ताब्यात
Lucknow PC TWITTER

Lucknow Video:  लखनऊ येथील रायबेली हॉटेलमध्ये गुंड्यांची दादागिरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. गुंड्यांनी हॉटेलच्या मालकाला बेदम मारहाण केले. ही घटना लालगंज पोलिस ठाण्या अंतर्गत असलेले प्रताप पॅलेस येथील घटना आहे. परिसरातील लोकांनी या घटनेची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सहा ते सात गुंड्यांना ताब्यात घेतले. घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. (हेही वाचा-  लखनऊ येथे लग्न समारंभात दोन पक्षात मारामारी,तीन लोक जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 07, 2024 09:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).