LPG Gas Price Reduced: खुशखबर! एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमीत घट; दिल्ली आणि मुंबईतील भाव जाणून घ्या
तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आले आहे. जाणून घ्या मुंबई आणि दिल्लीतील एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती
LPG Gas Price Reduced: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच तेल विपणन कंपण्यांनी सर्वमान्य नागरिकांना दिलासादायक बातमी दिली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. आजपासून 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 99.75 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आजरपासून राजधानी दिल्लीत 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून 1,680 रुपये आहे. अशी माहिती स्त्रोता कडून मिळाली आहे. घरगूती गॅस सिलिंडरच्या किमतीत अद्यापही बदल झालेला नाही. ANI ने यासंदर्भात ट्विट केल आहे.
Oil marketing companies have reduced the prices of commercial LPG gas cylinders. The rate of 19 KG commercial LPG gas cylinders has been slashed by Rs 99.75 with effect from today. Delhi retail sales price of 19kg commercial LPG cylinder is Rs 1,680 from today: Sources
No change…
— ANI (@ANI) August 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2023 08:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

