Voting Card-Aadhar Card Link: मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश
निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मतदार ओळखपत्र (Voting Card) आधार कार्डाशी (Aadhar Card) संलग्न (Link) करण्याचे निवडणूक आयोगातर्फे (Election Commission Of India) निर्देश देण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी संबंधीत माहिती दिलेली आहे. तसेच येत्या 1 ऑगस्टपासून नागरिकांनी आपलं मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
UPSC Calendar 2026 Out: यूपीएससी पूर्व, मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर; इथे पहा वेळापत्रक
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
SC On Local Bodies Elections In Maharashtra: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या 4 आठवड्यात अधिसूचना काढा' सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement