Viral video: चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात तरुण रुळावर पडला, ट्रेन त्याच्या अंगावरून गेल्यानंतरही थोडक्यात बचावला (Watch video)

नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये एक माणूस रेल्वे रुळावर पडलेला आहे आणि प्लॅटफॉर्मवरून एक ट्रेन त्याच्या अंगावरून जात असल्याचे दिसत आहे,

Viral Video

Viral video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती रेल्वे रुळावर पडलेला आहे. त्याच्या अंगावरून ट्रेन जात असल्याचे दिसत आहे. या अपघातातून तो बचावला आहे. त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. ही घटना व्हायरल झाल्यावर लोकांनाही धक्का बसला आहे. ३० सप्टेंबर शनिवारी ही घटना बिहारच्या पश्चिम चंपारण प्रदेशातील बगाबा स्थानकावरील असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement