Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांना ITBP जवानाने अशी वाहिली श्रद्धांजली, पाहा व्हिडिओ

या गाण्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका ITBP जवानाने भारतरत्न लता मंगेशकर यांना त्यांच्या खास शैलीत श्रद्धांजली वाहिली आहे.

(Photo Credit - Twitter)

'ए मेरे वतन के लोगों' हे गाणे जेंव्हा वाजते तेंव्हा एक मधुर धुन आणि आवाज कानावर पडतो आणि तो आवाज म्हणजे स्वरकोकिळा लता मंगेशकर यांचा आवाज. त्यांचे हे गाणे देशभरात इतके प्रसिद्ध आहे की, हे गाणे ऐकून प्रत्येक भारतीय त्यात हरवून जातो. या गाण्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका ITBP जवानाने भारतरत्न लता मंगेशकर यांना त्यांच्या खास शैलीत श्रद्धांजली वाहिली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now