Rakesh Jhunjhunwala Last Rites: बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्यावर मुंबईत आज संध्याकाळी 5:30 वाजता अंत्यसंस्कार

आज संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईतील बनगंगा स्मशानभुमी येथे राकेश झुनझुनवाला यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Rakesh Jhunjhunwala Last Rites: बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्यावर मुंबईत आज संध्याकाळी 5:30 वाजता अंत्यसंस्कार
Rakesh Jhunjhunwala (PC - PTI)

भारतातील दिग्गज उद्योगपती आणि शेअर बाजाराचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं आज निधन झालंय. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँन्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्युनंतर संपूर्ण देशभरात शोककळा परसली आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईतील (Mumbai) बनगंगा स्मशानभुमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 2022 04:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).