Kolkata Rape And Murder Case: कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अटकेनंतर संजय रॉय याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी पुढील तपासासाठी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
Kolkata Rape And Murder Case: कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी संजय रॉय (Sanjoy Roy) याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर संजय रॉय याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी पुढील तपासासाठी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याने कोलकाता पोलिसांना सांगितले होते की, गुन्ह्याच्या एक दिवस आधी 8 ऑगस्ट रोजी त्याने वॉर्डमध्ये पीडितेचा पाठलाग केला होता.
आरोपी संजय रॉय याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement