महिला पती पासून विभक्त झाल्यानंतर मुलीचा ताबा पतीकडे देत नाही तो पर्यंत पगार आणि लाभ रोखण्याचे कर्नाटक हायकोर्टाचे निर्देश

महिला पती पासून विभक्त झाल्यानंतर मुलीचा ताबा पतीकडे देत नाही तो पर्यंत पगार आणि लाभ रोखण्याचे कर्नाटक हायकोर्टाचे निर्देश आहे.

Court (Image - Pixabay)

महिला पती पासून विभक्त झाल्यानंतर मुलीचा ताबा पतीकडे देत नाही तो पर्यंत  पगार आणि लाभ रोखण्याचे कर्नाटक हायकोर्टाचे निर्देश आहे. एका प्रकरणामध्ये पती- पत्नी विभक्त झाल्यानंतर मुलगी बेकायदेशीर कोठडीत नसल्याचा युक्तिवाद महिलेने केला आहे. तिने स्पष्ट केले की त्यांची मुलगी 3 वर्षांची असताना याचिकाकर्त्यापासून विभक्त झाली होती आणि आता 5 वर्षांनंतर याचिकाकर्ता कोठडीची मागणी करत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement