महिला पती पासून विभक्त झाल्यानंतर मुलीचा ताबा पतीकडे देत नाही तो पर्यंत पगार आणि लाभ रोखण्याचे कर्नाटक हायकोर्टाचे निर्देश आहे. एका प्रकरणामध्ये पती- पत्नी विभक्त झाल्यानंतर मुलगी बेकायदेशीर कोठडीत नसल्याचा युक्तिवाद महिलेने केला आहे. तिने स्पष्ट केले की त्यांची मुलगी 3 वर्षांची असताना याचिकाकर्त्यापासून विभक्त झाली होती आणि आता 5 वर्षांनंतर याचिकाकर्ता कोठडीची मागणी करत आहे.
Karnataka High Court directs employer to hold back pay and benefits of woman until she hands over custody of child to husband
Read more: https://t.co/M1ZvBShn2o pic.twitter.com/KG8bIcfKh6
— Bar & Bench (@barandbench) June 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)