Karnataka Accident: कर्नाटक येथे कार आणि टॅंकरच्या धडकेत भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

कर्नाटक येथील चिक्कबल्लापूर येथे भीषण अपघात झाला आहे. कार आणि टॅकरच्या धडकेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Karnataka Accident: कर्नाटक येथे कार आणि टॅंकरच्या धडकेत भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
Karnataka Accident

Karnataka Accident: कर्नाटक येथील चिक्कबल्लापूर येथे भीषण अपघात झाला आहे. कार आणि टॅकरच्या धडकेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एसयुव्हीची कार टॅंकरला धडकल्याने भीषण अपघात घडला आहे. कार बागेपल्ली ते चिक्कबल्लापूरला जात असताना टॅंकरची धडक लागली. धडक इतक्या भीषण होती की, अपघातात अनेक जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पहाटेच्या वेळीस दाट धुक्यामुळे चालकाला रस्त्याच्या कडेला असलेला टँकर दिसला नाही त्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज सुत्रांकडून वर्तवला जात आहे.

https://twitter.com/i/status/1717396569140461979

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2023 12:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).