Kanpur Video: कबड्डीच्या सामन्यात दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडिओ व्हायरल, कानपूर येथील घटना
एका कबड्डीच्या सामन्यात हिंसक वळण लागले आहे. दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचे चित्र व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
Kanpur Video: कानपुरात एका कबड्डीच्या सामन्यात हिंसक वळण लागले आहे. दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचे चित्र व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा राडा कशामुळे झाला आहे हे स्पष्ट झाले नाही. हाणामारीत काही तरुण गंभीर जखमी झाले आहे. कोणीही या भांडणात मध्यस्थी करताना दिसत नाही.
At IIT Kanpur, a Kabbadi match between two guest teams turned into WrestleMania. pic.twitter.com/rClOpdXvXQ
— Piyush Rai (@Benarasiyaa) October 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2023 12:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

