Jharkhand Wall Collapse: निर्माणाधीन भिंत कोसळून दोन मुलांचा मृत्यू, चार जखमी; झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील घटना
एका मुलाचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे एसडीपीओने सांगितले.
Jharkhand Wall Collapse: झारखंडच्या पश्चिम सिंघभूम जिल्ह्यात निर्माणाधीन भिंत कोसळल्याने दोन मुलांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी उशिरा कुमारदुंगी परिसरात घडली. 12 मुलांचा गट घराच्या अंगणात खेळत असताना अचानक भिंत कोसळली. एका मुलाचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या चार मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे एसडीपीओने सांगितले.(हेही वाचा :Telangana School Vandalised: भगव्या कपड्यांवर शिक्षकांना कथित आक्षेप, विद्यार्थ्यांकडून शालेय आवारात तोडफोड; तेलंगणातील घटना (Watch Video) )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement