Fact Check: वित्त मंत्रालय निधी प्राप्त करण्यासाठी प्राप्तकर्त्याला बँक खात्याचे तपशील शेअर करण्यास सांगत आहे? जाणून घ्या या व्हायरल मेसेज मागील सत्य
मात्र, वित्त मंत्रालयाकडून अशी कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. हा मेसेज चूकीचा असल्याचे PIB ने स्पष्ट केलं आहे.
Fact Check: वित्त मंत्रालय निधी प्राप्त करण्यासाठी प्राप्तकर्त्याला बँक खात्याचे तपशील शेअर करण्यास सांगत आहे, अशा आशयाचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, वित्त मंत्रालयाकडून अशी कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. हा मेसेज चूकीचा असल्याचे PIB ने स्पष्ट केलं आहे. तुमच्या बँकेशी संबंधित तपशील शेअर करण्यास सांगणाऱ्या ईमेल/पोस्टद्वारे प्राप्त झालेल्या अशा पत्रांना कधीही प्रतिसाद देऊ नका, असंही PIB ने सांगितलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement