Heatwave Alert: पुढील 5 दिवस दिल्ली-एमपी-यूपीसह या राज्यांमध्ये तीव्र उष्मा, IMD ने जारी केला उष्णतेच्या लाटेचा इशारा- VIDEO
भारतीय हवामान खात्याने (IMD) देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील ५ दिवस उष्णतेची लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. यामध्ये दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी सांगितले की, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये वादळाची शक्यता आहे.
Heatwave Alert: भारतीय हवामान खात्याने (IMD) देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील ५ दिवस उष्णतेची लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. यामध्ये दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी सांगितले की, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये वादळाची शक्यता आहे, ज्यामुळे तापमानात किंचित घट होऊ शकते. तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुढील 5 दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement