SSC CHSL Exam वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे लांबणीवर; परीक्षेच्या नव्या तारखा यशावकाश जाहीर केल्या जाणार

स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून देखील देशभरातील Combined Higher Secondary (10+2) Level Examination (Tier-I), 2020 परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला आहे.

Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

SSC CHSL Exam वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे लांबणीवर पडल्या आहेत. आता परीक्षेच्या नव्या तारखा यशावकाश जाहीर केल्या जाणार असल्याचं परिपत्रकाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)