Rajshree Lottery Result Today: राजश्री 20 शुक्र विकली लॉटरी, राजश्री फ्रायडे विकली लॉटरी सह 6 लॉटरींचे आज जाहीर होणार निकाल; myrajshree.com वर पहा भाग्यवान विजेते कोण?
राजश्री लॉटरी मध्ये आज गोवा सरकार, मिझोराम सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या एकूण 6 लॉटरींचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.
राजश्री लॉटरीच्या निकालांमध्ये आज (13 सप्टेंबर) राजश्री 20 शुक्र विकली लॉटरी (RAJSHREE 20 SHUKRA WEEKLY LOTTERY),राजश्री फ्रायडे विकली लॉटरी (RAJSHREE FRIDAY WEEKLY LOTTERY),राजश्री 50 शुक्र विकली लॉटरी(RAJSHREE 50 SHUKRA WEEKLY LOTTERY),राजश्री 10 इव्हनिंग शुक्र विकली लॉटरी (RAJSHREE 10 EVENING SHUKRA WEEKLY LOTTERY),राजश्री जास्मिन विकली लॉटरी (RAJSHREE JASMINE WEEKLY LOTTERY),राजश्री शुक्र विकली लॉटरी (RAJSHREE SHUKRA WEEKLY LOTTERY)यांचे निकाल जाहीर होणार आहे. या सोडतीचे निकाल तुम्ही ऑनलाईन myrajshree.com या अधिकृट वेबसाईट वर पाहू शकणार आहात. तसेच RajshreeLottery या युट्युब चॅनेल वरही निकाल लाईव्ह पाहता येणार आहेत. यामध्ये विजेत्यांना जर 10 हजार पेक्षा कमी रूपयांचे बक्षीस लागले असेल तर ते विजेती रक्कम रिटेल काऊंटर वर घ्यावी लागेल पण 10 हजार पेक्षा अधिकच्या विजेत्या रक्कमेसाठी तुमचं तिकीट ज्या सरकारच्या स्कीम मधील आहे त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
इथे पहा राजश्री लॉटरीचे निकाल
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 13, 2024 10:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

