Raghav Chadha-Parineeti Chopra Wedding: लग्नसोहळा सुरू होण्यापूर्वी Punjab CM Bhagwant Mann यांच्यासोबत भांगड्यावर थिरकले नवरदेव राघव चढ्ढा (Watch Viral Video)
राघव चढ्ढा यांच्या लग्नात आप चे प्रमुख अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आवर्जुन उपस्थित होते.
उदयपूर मध्ये खासदार राघव चढ्ढा अभिनेत्री परिणिती चोपडा सोबत विवाहबद्ध झाले. खाजगी आणि छोटेखानी स्वरूपात हा विवाहसोहळा पार पडला आहे. त्यानंतर आता या लग्नसोहळ्यातील काही Unseen Videos समोर येत आहेत. राघव चढ्ढा लग्न सोहळ्याला निघण्यापूर्वी त्यांनी Punjab CM Bhagwant Mann यांचा भांगडा वर थिरकण्याचा देखील आनंद घेतला. राघव यांनी त्यांना स्वतःहून त्यांना नाचण्यासही आग्रह केला. Raghav Chadha-Parineeti Chopra Wedding: राघव चढ्ढा यांच्या निवासस्थानी नववधू परिणीतीचं 'बॅन्ड बाजा' सह दणक्यात स्वागत (Watch Video) .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)