आत्मनिर्भर भारत अंतर्गत पीएलआय योजनेद्वारा आता पर्यंत 3 लाखापेक्षा अधिक रोजगार मिळाल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान ही योजना 2021-22 मध्ये सुरू करण्यात आली होती. 5 वर्षांसाठी पीएलआय योजना राबवली जाणार आहे.
पहा ट्वीट
आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२१ -२२ मधे ५ वर्षांसाठी पीएलआय योजना राबवण्यात येत आहे.
योजनेअंतर्गत आतपर्यंत ३ लाखाहून अधिक जणांना रोजगार उपलब्ध - वाणिज्य मंत्रालय#PILScheme @CimGOI@DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/dB6gWNU8TL
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)