Aadhar, PAN Card आणि DL आता सोबत घेऊन फिरायची गरज नाही; 'हा' व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह कराल तर मिळेल मदत!

9013151515 या व्हॉट्सअ‍ॅप नंबर वर तुम्हांला सारी कागदपत्रं मिळू शकणार आहेत.

WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ही आवश्यक कागदपत्रं आहेत. त्यामुळे ती सोबत नसतील तर अनेकदा गैरसोय किंवा फटका बसू शकतो पण आता एका क्लिक वर तुमच्यासोबत ही कागदपत्र कुठेही, केव्हाही ठेवता येणार आहेत. 9013151515 हा नंबर तुम्ही सेव्ह ठेवा.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement