ITR Filing Date: देशात 5 ऑगस्टपर्यंत 6.84 कोटी पेक्षा जास्त आयटीआर दाखल; आयकर विभागाचा पुन्हा एक नवीन रेकॉर्ड
प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 5 ऑगस्टपर्यंत 2023-24 या वर्षासाठी दाखल केलेल्या 6.98 कोटी आयटीआर पैकी 6.84 कोटी आयटीआर सत्यापित करण्यात आले.
गेल्या काही आठवड्यांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात लोकांनी आयटीआर फाइल् केले आहेत. प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 5 ऑगस्टपर्यंत 2023-24 या वर्षासाठी दाखल केलेल्या 6.98 कोटी आयटीआर पैकी 6.84 कोटी आयटीआर सत्यापित करण्यात आले. त्याच वेळी, गेल्या महिन्यात 31 जुलैपर्यंत 2023-24 च्या मूल्यांकन वर्षासाठी दाखल केलेल्या आयटीआरची एकूण संख्या 6.77 कोटींहून अधिक होती, जे 2022-23 च्या मूल्यांकन वर्षासाठी 31 जुलै 2022 पर्यंत दाखल केलेल्या एकूण आयटीआर (5.83 कोटी) पेक्षा 16.1% जास्त आहे. अहवालानुसार, मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी 2.45 कोटी पेक्षा जास्त परतावे जारी केले.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement