Sextortion and Online Blackmailing: सेक्सॉर्शन आणि ऑनलाइन ब्लॅकमेलिंगला कसे सामोरे जावे? Sexual Extortion पासून सुरक्षित राहण्याचा सरकारने सूचवला हा उपाय

सेक्सॉर्शन आणि ऑनलाइन ब्लॅकमेलिंगला कसे सामोरे जावे? पहा सरकार काय सांगतय

सेक्सटॉर्शन आणि ऑनलाईन ब्लॅकमेलिंगच्या अनेक घटना सध्या समोर येत आहेत. यामध्ये अनेकांची आर्थिक फसवणूक होते. सेक्सटॉर्शन मध्ये तुम्ही समोरच्याची मागणी पूर्ण न केल्यास तुमचा न्यूड, सेक्श्युअल फोटो, व्हिडीओ शेअर करण्याची धमकी दिली जाते. काही प्रकरणांमध्ये फोटोंची किंवा सेक्सश्युअल संबंधांवरून ब्लॅकमेलिंग केले जाते. cyber safety department आता अशा प्रकरणांमध्ये सायबर दोस्त मदतीला येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now