Government Advisory For Summer Cooking: उन्हाळ्याच्या दिवसात आहाराच्या पथ्यपाण्यासोबतच जेवण बनवतानाही घ्या 'ही' काळजी!
सूर्य डोक्यावर असताना जेवण बनवणं टाळण्याचा तसेच जेवण बनवताना दारं, खिडक्या खुली ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सध्या भारतामध्ये कडक उन्हाळा सुरू आहे. चाळीशी पार गेलेल्या तापमानामध्ये जेवणही कठीण झालं आणि जेवण बनवणंही. उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याची जशी माहिती दिली आहे तशी आता सरकारकडून उन्हाळ्याच्या दिवसांत सध्या जेवण बनवतानाही कोणती काळजी घ्यावी? याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सूर्य डोक्यावर असताना जेवण बनवणं टाळण्याचा तसेच जेवण बनवताना दारं, खिडक्या खुली ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Heat Stroke: उन्हाळा वाढला आहे, म्हणूनच जाणून घ्या उष्माघाताची कारणे, लक्षणे, उपाय आणि सुरक्षा .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement
Advertisement