Failed ATM Transaction: एटीएम मधून पैसे काढताना ट्रान्झॅक्शन फेल झालं तरीही अकाऊंट मधून पैसे गेले तर काय करावं? पहा यावर सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी सांगितलेला RBI चा नियम
एटीएम मधून पैसे आले नाहीत तरी अकाऊंट मधून गेले तर पहा ते परत कसे मिळवाल?
एटीएम मधून पैसे काढताना अनेकदा तांत्रिक घोळामुळे ट्रान्झॅक्शन फेल झालं तरीही अनेकदा पैसे कापले जातात. आरबीआयच्या नियमांनुसार हे पैसे परत दिले जातात. हे निर्धारित वेळेत पैसे परत न केल्यास त्याची तक्रार करण्याचा हक्क आहे. https://cms.rbi.org.in वर तुम्ही ही तक्रार करू शकता.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)