नव्या डिजिटल टेक्नॉलॉजीवर आधारित 'UFill' लॉन्च करत BPCL ने वाहनांमध्ये Petrol,Diesel भरणं केलं सुलभ, पारदर्शी
नव्या डिजिटल टेक्नॉलॉजीवर आधारित 'UFill' लॉन्च करत BPCL ने वाहनांमध्ये Petrol, Diesel भरणं सुलभ, पारदर्शी केलं आहे.
नव्या डिजिटल टेक्नॉलॉजीवर आधारित 'UFill' लॉन्च करत BPCL ने वाहनांमध्ये Petrol, Diesel भरणं सुलभ, पारदर्शी केलं आहे. अनेकदा पेट्रोलपंपांवर ग्राहकांची मीटर वर फसवणूक होण्याची शक्यता असते. मीटर आधीच सेट करून किंमतीच्या तुलनेत कमी पेट्रोल, डिझेल दिलं जातं. पण या गोष्टीला आता चाप बसणार आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Hoarding Falls On BPCL Petrol Pump In Ghatkopar: घाटकोपर मध्ये पेट्रोप पंप वर होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेत BMC करणार Ego Media Advertising company आणि रेल्वे प्रशासनाविरूद्ध तक्रार दाखल
LPG QR Code Rules: आता एलपीजी सिलेंडर वर दिसणार क्यूआर कोड; पहा त्याचा फायदा काय?
BPCL Recruitment: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये पदवीधर शिकाऊ पदांसाठी भरती, करा आजचं अर्ज
गेल्या 5 महिन्यांपासून इंधनाच्या किमती न वाढवल्यामुळे IOC, BPCL, HPCL ला 19,000 कोटींचे नुकसान; मूडीजने जारी केला अहवाल
Advertisement
Advertisement
Advertisement