BMC Bharti 2023: बीएमसी मध्ये सहायक कायदा अधिकारी पदावर होणार नोकरभरती; 24 ऑगस्ट पर्यंत portal.mcgm.gov.in वर करा अर्ज

सहायक कायदा अधिकारी व सहायक कायदा अधिकारी (श्रेणी - २) या पदाची सरळसेवा भरती बीएमसीकडून जाहीर करण्यात आली आहे.

BMC Bharti 2023: बीएमसी मध्ये सहायक कायदा अधिकारी पदावर होणार नोकरभरती; 24 ऑगस्ट पर्यंत portal.mcgm.gov.in वर करा अर्ज
BMC (File Image)

बीएमसी मध्ये सहायक कायदा अधिकारी पदावर  नोकरभरती होणार आहे. आजपासून त्यासाठी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असून इच्छुक  उमेद्वार 24 ऑगस्ट पर्यंत portal.mcgm.gov.in वर अर्ज  दाखल करू शकतात. एकूण 49 जागांवर ही नोकरभरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवाराला दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या कामकाजाची माहिती असणं आवश्यक आहे. दरम्यान या नोकरभरतीसाठी आवश्यक पात्रता निकष, निवडा चाचणी, वयोमर्यादा, पगार या सार्‍याची सविस्तर माहिती बीएमसीने जारी नोटिफिकेशन मध्ये दिली आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2023 10:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).