Assembly Election Results 2022: ‘एक राष्ट्र एक निवडणूक चांगला प्रस्ताव पण त्यासाठी राज्यघटनेत बदल करण्याची गरज’, CEC सुशील चंद्रा
पाच राज्यातील निवडून निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले की, एक राष्ट्र एक निवडणूक हा एक चांगला प्रस्ताव आहे पण त्यासाठी राज्यघटनेत बदल करण्याची गरज आहे. चंद्रा म्हणाले, “निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज असून सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यास सक्षम आहे. पाच वर्षांतून एकदाच निवडणुका घेण्याची आमची तयारी आहे.”
पाच राज्यातील निवडून निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा (Sushil Chandra) म्हणाले की, एक राष्ट्र एक निवडणूक हा एक चांगला प्रस्ताव आहे पण त्यासाठी राज्यघटनेत बदल करण्याची गरज आहे. चंद्रा म्हणाले, “निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज असून सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यास सक्षम आहे. पाच वर्षांतून एकदाच निवडणुका घेण्याची आमची तयारी आहे.”
Tags
Assembly Election Results
Assembly Election Results 2022
Assembly Election Results 2022 Updates
India
Live Breaking News Headlines
One Nation One Election
State Assembly Election Results 2022
Sushil Chandra)
एक राष्ट्र एक निवडणूक
भारत
राज्य विधानसभा निवडणूक निकाल 2022
विधानसभा निवडणूक निकाल 2022
विधानसभा निवडणूक निकाल 2022 अद्यतने
सुशील चंद्र
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement