Pongal Festival Celebration: भारतीय जवानांनी साजरा केला पोंगल, 'भारत माता की जय'च्या दिल्या घोषणा

लडाखच्या द्रास आणि कारगिल जिल्ह्यांतील भागात तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी पोंगलच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जवानांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या.

(Photo Credit - Twitter)

लडाखच्या द्रास आणि कारगिल जिल्ह्यांतील भागात तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी पोंगलच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जवानांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement