Indian Railway : भारतीय रेल्वेचा भोंगळ कारभार; हटिया-एर्नाकुलम एक्स्प्रेसवरील नावांचे भाषांतर चूकवले, फोटो व्हायरल

हटिया हे रांची मधील एक शहर आहे आणि हातिया-एर्नाकुलम एक्सप्रेस ही दोन शहरांना जोडणारी साप्ताहिक ट्रेन आहे. मात्र, ‘हटिया’ शब्दाचे भाषांतर ‘कोलापथकम’ (खूनी) असं करण्यात आलं आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा भोंगळ कारभार; हटिया-एर्नाकुलम एक्स्प्रेसवरील नावांचे भाषांतर चूकवले, फोटो व्हायरल
Photo Credit -X

Indian Railway : हटिया-एर्नाकुलम एक्स्प्रेस (Hatia-Ernakulam Express) ट्रेनवरील भाषांतरीत नामफलकाचा फोटो व्हायरल झाला आहे. हिंदी, इंग्रजी आणि मल्याळम (Malayalam) भाषांमध्ये स्टेशनची नाव लिहीण्यात आली होती. ‘हटिया’ शब्दाचे भाषांतर ‘कोलापथकम’ (मर्डरर) म्हणून करण्यात आलं आहे. त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. भारतीय रेल्वेवरील नाम फलकात अशा प्रकारे चूक झाल्याने नागरिक आशर्चय व्यक्त करत आहेत. हटिया हे रांचीमधील एक शहर आहे आणि हातिया-एर्नाकुलम एक्सप्रेस ही दोन शहरांना जोडणारी ट्रेन प्रत्येक आवड्याला नागरिकांच्या सेवेत असते. (हेही वाचा : )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2024 02:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).