इंडियन मेडिकल असोसिएशनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास परवानगी देण्याची केली मागणी

इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना लसीकरण मोहीम तत्काळ अंमलात आणण्याची आणि 18 वर्षांवरील लोकांना लस देण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement