Ram Gopal Varma: भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता रामगोपाल वर्माने नुकतेच सोशल मीडियावर जाहीर केले की, ते पिठापुरममधून निवडणूक लढवणार आहे. त्यांनी x च्या माध्यामातुन ही माहिती दिली असुन त्यांनी पोस्ट मध्ये लिहिले की, अचानक घेतलेला निर्णय..मी पिठापुरममधून निवडणूक लढवणार आहे हे कळवण्यास आनंद होत आहे.
पाहा पोस्ट:
SUDDEN DECISION..Am HAPPY to inform that I am CONTESTING from PITHAPURAM 💪💐
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) March 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)