भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनला अर्जुन पुरस्काराने सन्मानित, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
राष्ट्रपती भवनात झालेल्या एका सत्कार समारंभात धवनला हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आला.
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनला (Shikar Dhawan) शनिवारी संध्याकाळी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात झालेल्या एका सत्कार समारंभात धवनला हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
भारतरत्न आणि निशाण-ए-पाकिस्तान दोन्ही पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय कोण होते? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या खास रोचक तथ्ये
Maharashtra Bhushan Award Announced: शिल्पकार राम व्ही. सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Award Winner Farmer Dies by Suicide: युवा शेतकरी पुरस्कार विजेता कैलास नागरे यांची आत्महत्या; विषारी औषध प्राशन करून संपवले जीवन
Mere Husband Ki Biwi Box Office Collection Day 2: रोमँटिक कॉमेडी 'मेरे हसबंड की बीवी' ने दोन दिवसांत फक्त 3.80 कोटींची केली कमाई, प्रेक्षकांची छावा चित्रपटाला जास्त पसंती
Advertisement
Advertisement
Advertisement