Indian Economy: भारत जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थे पैकी एक राहिल - ऑगस्टे टॅनोकोआमे

6.3 टक्के दराने भारताची अर्थव्यवस्था वाढण्याचा अंदाज देखील वर्तवला आहे.

Economy | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पुढील वर्षी भारत जगातील सर्वाधिक वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक राहिल असा विश्वास जागतिक बँकेचे संचालक ऑगस्टे टॅनोकोआमे यांनी व्यक्त केला आहे.  6.3 टक्के दराने भारताची अर्थव्यवस्था वाढण्याचा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे.

पहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement